लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

...त्यामुळे 'बाशिंग' वाले वाढले; भाजपमध्ये नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा पार्सेकरांचा टोला - Marathi News | former cm laxmikant parsekar complains about being neglected by leaders in bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...त्यामुळे 'बाशिंग' वाले वाढले; भाजपमध्ये नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा पार्सेकरांचा टोला

आगामी लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असेल? ...

अखेरचा लढा, पण निर्णायक द्या; काँग्रेसचे पेडणेवासीयांना आवाहन  - Marathi News | give the last but decisive fight congress appeal to pedne residents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखेरचा लढा, पण निर्णायक द्या; काँग्रेसचे पेडणेवासीयांना आवाहन 

नपेक्षा लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही येईल. ...

कितीही मतभेद झाले, तरीही पक्ष सोडू नये, हा धडा मी शिकलो: मायकल लोबो - Marathi News | no matter how many differences do not leave the party a lesson i learned said michael lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कितीही मतभेद झाले, तरीही पक्ष सोडू नये, हा धडा मी शिकलो: मायकल लोबो

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलून दाखवले.  ...

'आरजी'कडून उत्तरेत बैठकांचे सत्र; आमदार वीरेश बोरकर यांची माहिती - Marathi News | meetings in north by rg party information gave mla viresh borkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आरजी'कडून उत्तरेत बैठकांचे सत्र; आमदार वीरेश बोरकर यांची माहिती

आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिव्होल्यूनशनरी गोवन्स पक्षाने प्रचारावर भर दिला आहे. ...

बळी रोखावेच लागतील; सरकारसमोर अपघात नियंत्रणाचे आव्हान - Marathi News | challenges of accident control before the goa government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बळी रोखावेच लागतील; सरकारसमोर अपघात नियंत्रणाचे आव्हान

एकेकाळी गोव्याच्या एका राज्यपालानेदेखील गोवा हे किलर राज्य बनलेय, अशी टीका केली होती.  ...

नगर विकास संचालक गुरुदास पिळर्णकर यांची अचानक स्वेच्छा निवृत्ती - Marathi News | Sudden Voluntary Retirement of Urban Development Director Gurudas Pilarnakar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नगर विकास संचालक गुरुदास पिळर्णकर यांची अचानक स्वेच्छा निवृत्ती

१९८९ साली मे महिन्यात केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या सेवेत ते रुजू झाले. ...

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल गोव्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार - Marathi News | Best State Award to Goa for performance in health sector | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल गोव्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार

पुरस्काराची निवड प्रख्यात तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केलेल्या ४२ निर्देशकांच्या निर्देशांकावर आधारित आहे. ...

हणजुणात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश;विदेशी नागरिकासह चार दलालां विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Prostitution exposed Hanjuna in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हणजुणात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश;विदेशी नागरिकासह चार दलालां विरोधात गुन्हा दाखल

हणजूण परिसरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ...