लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार - Marathi News | will continue to fight for the interests of govekars determination of rg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार

अस्तित्व सभेत गोमंतकीयांना सहकार्याचे आवाहन ...

केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा  - Marathi News | after kerala this 2 states of maharashtra goa also have covid jn 1 variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळनंतर महाराष्ट्रातही कोविडच्या JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...

नोकऱ्या कुठे आहेत? मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् वास्तव - Marathi News | where are the jobs cm pramod sawant announcement and reality | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकऱ्या कुठे आहेत? मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् वास्तव

राज्य भरती आयोगामार्फत नोकऱ्या देणार असे मुख्यमंत्री गेले काही महिने सातत्याने जाहीर करत आहेत. ...

'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार - Marathi News | decided to be rg robert perera will contest lok sabha election 2024 from south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार

म्हापसा येथील अस्तित्व सभेत मनोज परब यांची घोषणा. ...

अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका - Marathi News | After catching the kidnapper at the railway station, the police released the minor girl safely | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळाल्याच्या दोन तासातच पोलीसांनी मुलीचा शोध लावून तिला सुखरुपरित्या आणले. ...

सनबर्नमध्ये ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर - Marathi News | Police keep a watchful eye on curbing drugs in Sunburn in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नमध्ये ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर

दरम्यान सनबर्न फेस्टीवल्च्या पार्श्वभूमीवर मोरजीत १ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. ...

वागातोर येथे होणाऱ्या सनबर्नसाठी पर्यटन खात्याकडून २८ अटी - Marathi News | 28 conditions from tourism department for sunburn in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वागातोर येथे होणाऱ्या सनबर्नसाठी पर्यटन खात्याकडून २८ अटी

पर्यटन खात्याने महोत्सवाला अंतिम परवानगी देण्यापूर्वी अठ्ठावीस अटी आयोजकांनी पूर्ण केल्या आहेत. ...

हॉटेलात चोरीसाठी आला, पोटभर खावून तेथेच झोपला; लोकांनी झोडपला - Marathi News | Came to the hotel for theft, ate his fill and slept there; police arrest in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेलात चोरीसाठी आला, पोटभर खावून तेथेच झोपला; लोकांनी झोडपला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ...