लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

बहुजन समाज काँग्रेससोबत!: गिरीश चोडणकर, दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक - Marathi News | girish chodankar willing to contest lok sabha elections 2024 from south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बहुजन समाज काँग्रेससोबत!: गिरीश चोडणकर, दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक

पणजी येथील लोकमत कार्यालयालस भेट दिली. ...

खाण लीजमधून देवी लईराईचे मंदिर वगळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | devi lairai temple to be excluded from mining lease said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण लीजमधून देवी लईराईचे मंदिर वगळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

परंतु खाणी सुरू करण्यात कोणतेही अडथळे आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लोकांना केले. ...

सरकारी जमिनी बळकावून बांधलेली सर्व घरे पाडणारच! मुख्यमंत्री सावंत यांचा इशारा  - Marathi News | all houses built by grabbing government land will be demolished cm pramod sawant warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी जमिनी बळकावून बांधलेली सर्व घरे पाडणारच! मुख्यमंत्री सावंत यांचा इशारा 

मयेतील २१५ भूमिपुत्रांना सनद वितरण. ...

दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? टीएमसी नेता समील वळवईकर यांचा प्रश्न  - Marathi News | India develop in ten years TMC leader Samil Valwaikar's question in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? टीएमसी नेता समील वळवईकर यांचा प्रश्न 

विविध सरकारांचे देशाच्या विकासात कुठलाच हातभार नव्हता का ? असा प्रश्न तृणमूल कॉंग्रेसचे गोवा नेता समील वळवईकर यांनी केला आहे. ...

सरकारी जमिनीतील अतिक्रमण जमीनदोस्त करू; मुख्यमंत्री मयेतील २२५ भूमिपुत्रांना सनद वितरण  - Marathi News | Encroachment in government land will be demolished Chief Minister distributes Sanad to 225 Bhoomiputras in May in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी जमिनीतील अतिक्रमण जमीनदोस्त कर; मुख्यमंत्री मयेतील २२५ भूमिपुत्रांना सनद वितरण 

जमीन बळकावण्याचा नादात कुणी पडू नये, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. ...

पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी - Marathi News | citizenship of the minister of environment should be revoked Former minister Pacheco's demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी

पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा भारतीय पासपोर्ट पंधरा दिवसांत रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे केली आहे. ...

लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | Lairai Temple will be taken out of mining lease, Chief Minister Dr. Information by Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

Goa News: बुधवारी डिचोली येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की श्री लहराई देवीचे मंदिर खाण लीजातून वगळण्यात येणार आहे. मंदिरासोबतच परिसरातील  जागाही देवस्थानाला देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

'तिळारी'चे गेट लॉक; उघडण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | gate lock of tillari dam trying to open | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'तिळारी'चे गेट लॉक; उघडण्याचे प्रयत्न सुरू

खुला होताच प्रथम पर्वरीच्या प्रकल्पाला पाणी सोडणार ...