लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

शिवनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव - Marathi News | annual jatrotsav of lord shivnath shiroda goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव

रविवार ३१ पर्यंत हा जत्रोत्सव चालू राहणार आहे. ...

पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा पर्यावरण मंत्र्याकडून इन्कार - Marathi News | Denial by Environment Minister of having a Portuguese passport in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा पर्यावरण मंत्र्याकडून इन्कार

आपल्याकडे पोर्तुगीज  पासपोर्ट असल्याचा आरोप गोव्याचे पर्यावरण मंत्री लेक्स सिकवेरा यांनी फेटाळला आहे.   ...

कालव्यांच्या देखभाली अभावी तिळारीचे पाणी शिरले घरात;पाऊस नसतानाही पुरसदृष्य स्थिती - Marathi News | Due to lack of maintenance of canals the water of tilari entered the house in mhapusa goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कालव्यांच्या देखभाली अभावी तिळारीचे पाणी शिरले घरात;पाऊस नसतानाही पुरसदृष्य स्थिती

बुधवारी तिळारी धरणाच्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी शिवोली मतदार संघातील सडये पंचायत क्षेत्रातील घरात शिरण्याचा प्रकार घडला आहे. ...

चालत्या गाडीच्या टपावर झोपली मुलं आणि... व्हायरल व्हिडिओ, सुटीच्या मौसमात मुलांचे जीव धोक्यात? - Marathi News | Kids are taking sunroof and sleeping on the top of moving car, Must see this dangerous viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चालत्या गाडीच्या टपावर झोपली मुलं आणि... व्हायरल व्हिडिओ, सुटीच्या मौसमात मुलांचे जीव धोक्यात?

Kids Are Sleeping On The Top Of Moving Car: गाडीतून प्रवास करताना मुलांना सनरुफ देऊन तुम्हीही त्यांचे फाजिल लाड करत असाल तर हा व्हिडिओ एकदा बघाच.. ...

भाजप सरकारने जे सांगितले ते करून दाखवले: मुख्यमंत्री - Marathi News | bjp government has done what it said said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सरकारने जे सांगितले ते करून दाखवले: मुख्यमंत्री

विकसित भारत संकल्प यात्रा बुधवारी फोंडा शहरात पोहोचली. ...

'तिळारी'चे लॉक २० तासांनंतर खुले; पुण्याहून आलेल्या पथकाने बजावली कामगिरी  - Marathi News | locks of tillari dam open after 20 hours the team from pune performed well | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'तिळारी'चे लॉक २० तासांनंतर खुले; पुण्याहून आलेल्या पथकाने बजावली कामगिरी 

उद्यापर्यंत पर्वरी प्रकल्पात पाणी ...

कलाकार, सांस्कृतिक संस्थांमुळे संस्कृतीचे जतन: मुख्यमंत्री, सांस्कृतिक, युवा सृजन पुरस्कारांचे वितरण - Marathi News | preservation of culture through artists cultural institutions said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कलाकार, सांस्कृतिक संस्थांमुळे संस्कृतीचे जतन: मुख्यमंत्री, सांस्कृतिक, युवा सृजन पुरस्कारांचे वितरण

देशाची सांस्कृतिक राजधानी बनण्याची क्षमता गोव्याकडे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ...

प्रत्येक आरोग्य केंद्रात जन औषधी केंद्र: विश्वजित राणे, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सुविधा सुरू - Marathi News | jan aushadhi medicine center in every health centre said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक आरोग्य केंद्रात जन औषधी केंद्र: विश्वजित राणे, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सुविधा सुरू

आता प्रत्येक आरोग्य केंद्रात जन औषधी केंद्राची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. ...