Goa News: स्मार्ट सिटीची कामे पणजीवासियांना व वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. मंगळवारी करंझाळे येथे स्मार्ट सिटीच्या खड्ड्यात आणखी एक ट्रक रुतला. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या या ट्रकचे चाक अचानक रस्ता खचून आता गेल्याने, स्मार्ट सिटीच्या बेशिस्त काम पुन ...