लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

भाजपचा उमेदवार ठरला, काँग्रेसचा कोण? उत्तर गोव्यातील मतदारांना प्रश्न - Marathi News | bjp decided and now who is the candidate of congress in north goa question to voters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचा उमेदवार ठरला, काँग्रेसचा कोण? उत्तर गोव्यातील मतदारांना प्रश्न

उत्तर गोव्यात ७ मतदारसंघांचा समावेश असलेला बार्देश तालुका केंद्रस्थानी ...

गोव्यातील माेबाेर किनाऱ्यावर उत्तराखंडचा इसम मृतावस्थेत सापडला, समुद्रात उडी मारून जीवन संपवल्याचा संशय - Marathi News | men from Uttarakhand found dead on Mebar beach in Goa, suspected to have ended his life by jumping into the sea | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील माेबाेर किनाऱ्यावर उत्तराखंडचा इसम मृतावस्थेत सापडला, समुद्रात उडी मारून जीवन संपवल्याचा संशय

Goa News: गोव्यातील सासष्टीतील माेबोर समुद्रकिनाऱ्यावर उत्तराखंड राज्यातील एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह आज गुरुवारी सापडला,राजेश मामगेन असे मयताचे नाव आहे, त्याने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ - Marathi News | schools targeted by thieves two schools were robbed in three days in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ

गेल्या तीन दिवसात मुरगाव तालुक्यातील दुसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून रोख रक्कमीसहीत सी सी टीव्ही कॅमेराचा डीव्हीआर लंपास केला. ...

राज्यपालांतर्फे १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक मदत - Marathi News | Financial assistance to 144 cancer patients by Governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यपालांतर्फे १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक मदत

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो ...

गोव्यातील कामराभाट येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात - Marathi News | Asphalting of roads at Kamrabhat in Goa has started | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील कामराभाट येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात

कामराभाट येथे रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, याची मागणी खूप महिन्यांपासून सुरू होती, त्या अनुषंगाने हे काम हाती घेण्यात आले आहे. ...

समन्वय समिती स्थापन करून उमेदवार ठरवणार: माणिकराव ठाकरे - Marathi News | coordinating committee will be formed and candidates will be decided said manikrao thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समन्वय समिती स्थापन करून उमेदवार ठरवणार: माणिकराव ठाकरे

विरोधकांनी बांधली मोट ...

उमेदवारीसाठी २ दिवसांत बैठक घेणार: सदानंद तानावडे  - Marathi News | meeting to be held in 2 days for nomination said sadanand shet tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उमेदवारीसाठी २ दिवसांत बैठक घेणार: सदानंद तानावडे 

अधिसूचना जारी होईपर्यंत उमेदवार जाहीर करू ...

दिगंबर कामत यांना दिल्लीत बोलावून दिले होते तिकीट! - Marathi News | digambar kamat was called to delhi ticket | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत यांना दिल्लीत बोलावून दिले होते तिकीट!

कामत यांनी आपले आरोग्य व अन्य विषय पुढे करून तिकीट नाकारले. ...