लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

कौन बनेगा खासदार? पंतप्रधानांना हवा महिला उमेदवार, पण गोव्यातील नेते इच्छुक नाहीत! - Marathi News | who will become mp from south goa in lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कौन बनेगा खासदार? पंतप्रधानांना हवा महिला उमेदवार, पण गोव्यातील नेते इच्छुक नाहीत!

भाजपमधील पुरुषांचे वर्चस्व असलेला एक गट वेगळे राजकारण खेळू पाहत आहे. ...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट - Marathi News | In the wake of the elections Manikrao Thackeray met Vijay Sardesai in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट

घाडीच्या भागीदारांशी चर्चा करणे हे कॉंग्रेसचे कामच आहे असे ते म्हणाले.  ...

पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार, मंत्री रोहन खंवटे हेही मिनीस्टर ऑफ द इयर - Marathi News | destination of the year award to ministry of tourism and minister rohan khanwate also get minister of the year award in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार, मंत्री रोहन खंवटे हेही मिनीस्टर ऑफ द इयर

राज्य पर्यटन खात्याने आयटीबी बर्लिन २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली आहे. ...

बेतोडा - फोंडा येथे दुचाकीवरील युवकावर गोळीबार, प्रकृती गंभीर - Marathi News | shot on a youth on a two wheeler in betoda fonda his condition is critical | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेतोडा - फोंडा येथे दुचाकीवरील युवकावर गोळीबार, प्रकृती गंभीर

बेतोडा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या बेतोडा जंक्शनवर शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवकावर अज्ञाताने गोळीबार करण्याचा प्रकार घडला. ...

... तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होईल निर्माण: युरी आलेमाव यांचा सरकारला इशारा - Marathi News | opposition leader yuri alemav's warning to the governmen says the question of law and order will arise | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होईल निर्माण: युरी आलेमाव यांचा सरकारला इशारा

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण कामावेळी घरांचे संरक्षण करण्यास जर सरकारला अपयश आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांनी दिला. ...

राज्यभर महाशिवरात्री उत्साहात साजरी, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांनी घेतले दर्शन - Marathi News | maha shivratri was celebrated with enthusiasm across the state chief minister mla took darshan in panji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभर महाशिवरात्री उत्साहात साजरी, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांनी घेतले दर्शन

शुक्रवारी राज्यभर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. ...

एसटींना मिळाली 'गॅरंटी'; राजकीय आरक्षणासाठी संसदेत नवीन कायदा आणणार - Marathi News | st got guarantee a new law will be introduced in parliament for political reservation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटींना मिळाली 'गॅरंटी'; राजकीय आरक्षणासाठी संसदेत नवीन कायदा आणणार

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची मंत्री पियुष गोयल यांच्याकडून माहिती. ...

जास्त बोलाल, तर उद्रेक होईल! मगोपचा आरजीला कडक इशारा; मनोज परब यांचा निषेध - Marathi News | if you talk too much there will be an outburst the mgp stern warning to rgp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जास्त बोलाल, तर उद्रेक होईल! मगोपचा आरजीला कडक इशारा; मनोज परब यांचा निषेध

मगोप नेतृत्त्वाबाबत तसेच पक्ष संपवण्याबद्दल काही बोलल्यास उद्रेक होईल, मगोप कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. ...