लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

नव्या वर्षात नोकऱ्या 'सुसाट'; भरती प्रक्रियेवर सरकारचा भर - Marathi News | jobs available in the new year government focuses on recruitment process | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या वर्षात नोकऱ्या 'सुसाट'; भरती प्रक्रियेवर सरकारचा भर

'पारदर्शकते'च्या 'परीक्षे'त सरकारलाही व्हावे लागेल 'उत्तीर्ण' ...

अरे व्वा! राज्यात नऊ महिन्यांत ३६५.४३ कोटींनी वाढला महसूल - Marathi News | revenue in the goa state increased by 365 crore in nine months | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अरे व्वा! राज्यात नऊ महिन्यांत ३६५.४३ कोटींनी वाढला महसूल

एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ४६१४.७७ कोटी रुपये झाले जमा ...

सर्वे भवन्तु सुखिनः; लोकहिताचे निर्णय अन् गोव्याला वादापासून दूर ठेवण्याचा संकल्प - Marathi News | govt decisions in the public interest and a resolve to keep goa away from controversy in new year 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वे भवन्तु सुखिनः; लोकहिताचे निर्णय अन् गोव्याला वादापासून दूर ठेवण्याचा संकल्प

२०२५ साली गोवा सरकारने लोकहिताचे निर्णय घेऊन गोव्याला सर्व वादांपासून दूर ठेवण्याचा संकल्प करावा आणि यशस्वीपणे पूर्ण करावा, या सदिच्छा. ...

नव्या वर्षीही स्थिर व चांगले सरकार देईन: मुख्यमंत्री सावंत; 'लोकमत'शी व्यक्त केला संकल्प - Marathi News | i will provide a stable and good government in the new year too cm pramod sawant expressed his resolve to lokmat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या वर्षीही स्थिर व चांगले सरकार देईन: मुख्यमंत्री सावंत; 'लोकमत'शी व्यक्त केला संकल्प

मुख्यमंत्र्यांनी सर्व गोमंतकीयांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

गोव्यात हॉटेलमध्ये जेवण न मिळाल्याने पर्यटकांनी घातला वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू    - Marathi News | Tourists in Goa argue over not getting food at hotel, one dies in beating | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात हॉटेलमध्ये जेवण न मिळाल्याने पर्यटकांनी घातला वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू   

Goa Crime News: वर्षअखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. गोव्यातील सागर किनारे आणि हॉटेल पर्यटकांनी फुलून गेले आहेत. या उत्साही वातावरणादरम्यान, एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट - Marathi News | Mumbai Goa highway deadline missed once again, A lot of road work remains | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट

परशुराम ते वाकेड मार्ग पूर्णत्त्वासाठी आता ३० नोव्हेंबरची प्रतीक्षा ...

फ्रुट पल्प पॅकिंगच्या नावाखाली अवैध पद्धतीने दारूची वाहतूक; तब्बल १ कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal transportation of liquor under the guise of fruit pulp packing Goods worth Rs 1 crore seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्रुट पल्प पॅकिंगच्या नावाखाली अवैध पद्धतीने दारूची वाहतूक; तब्बल १ कोटींचा मुद्देमाल जप्त

गोवा बनावटी मद्याचे बॉक्स गुजरात व इतर ठिकाणी पाठवण्यासाठी पॅकिंग केल्याचे आढळून आले ...

अर्ध्या तासाच्या व्हिसेरा चाचणीसाठी दोन महिने का?; ओव्हरडोसचा छडा लावणाऱ्या मशीनबाबत प्रश्न उपस्थित - Marathi News | why two months for a half hour viscera test questions raised about machine that detects overdose | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्ध्या तासाच्या व्हिसेरा चाचणीसाठी दोन महिने का?; ओव्हरडोसचा छडा लावणाऱ्या मशीनबाबत प्रश्न उपस्थित

मग सनबर्न फेस्टिव्हलसाठी आलेल्या युवकाचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसने झाला होता की नाही याचा छडा या मशीनद्वारे का लावण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...