कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोलचा दर कमी आहे. यामुळे पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची शक्यता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेटाळून लावली आहे. ...
एलईडी दिव्यांचा वापर करून होणा-या मासेमारीवर बंदी घालण्यासाठी गोवा सरकार सज्ज आहे. पण त्यासाठी गोव्याला शेजारी कर्नाटक, महाराष्ट्र तसेच केरळ सरकारचीही मदत हवी आहे. ...
गोव्यातील असंख्य मुले पुणे येथे उच्च शिक्षणासाठी असल्याने पालकांचा पुणे येथे घर खरेदीकडे मोठा कल आहे. पुणे येथील बिल्डर गार्डियन ग्रुपचे संचालक उदय जाधव म्हणाले की कोथरूड, सिंहगड रोड, सातारा रोड, बाणेर रोड आदी भागात गोव्यातील लोकांचा सदनिका खरेदी करण ...
गोव्यातील सगळ्या सरकारी खात्याकडून यापुढे प्लॅस्टिकचा वापर बंद केला जाईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पणजीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. ...
राष्ट्रीय हरित लवादाची पुणे शाखा गोमंतकियांसाठी बंद करण्याच्या प्रकरणातील न्यायालयीन लढाई संपली असून मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी खंडपीठ या प्रकरणात 11 ऑक्टोबर रोजी निवाडा सुनावणार आहे. ...