अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या गोव्यातील आग्वाद तुरुंगाचे पर्यटन स्थळामध्ये रुपांतर केले जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू केले. ...
गोव्यात अभियांत्रिकी, फार्मसी, पॅरामेडिकल, नर्सिंग आदी व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कानोसा घेतला असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही कल आता या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येत आहे. ...
शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना बदली खेळाडू नोवाक अवुकू याने शानदार गोल नोंदवताच जर्मनीच्या गोटात उत्साह संचारला. या गोलच्या बळावरच त्यांनी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या भिंतीवर बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांचे फोटो आहेतच. मात्र आता शाळांच्या भिंतीवर बापूंसोबत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो लावलेले पाहायला मिळतील. ...
सगळी स्वस्त धान्य दुकाने बंद करावीत अशा प्रकारची सूचना केंद्र सरकारकडून गोवा सरकारच्या नागरी पुरवठा खात्याकडे आली आहे. मात्र स्वस्त धान्य दुकाने बंद करणो योग्य ठरेल काय किंवा त्यासाठी आणखी पर्याय आहे काय याविषयी नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी ...
इराणचा २१ सदस्यांचा संघ ६ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणा-या फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज येथे डेरेदाखल झाला. इराण संघ पहाटे २.३० वाजता गोव्यात दाखल झाला. ...