हरित लवादाची पश्चिम छेत्रीय शाखा म्हणजेच पुणे शाखा गोव्यातील दाव्यांसाठी बंद करण्याचा गोवा व केंद्र सरकारचा मनसुबा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उधळून लावला आहे. ...
गोव्यातील पर्यटन मोसम सुरु होऊन केवळ दहा दिवस उलटलेले असतानाच गोव्याची मुख्य आर्थिक बाजारपेठ म्हणून गणल्या जाणाऱ्या मडगाव या दक्षिण गोव्यातील मुख्यालयात पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. ...
ज्या प्रकल्पामुळे गोव्यातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर झाली तसंच देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरलेला साळगाव येथील घन कचरा प्रकल्पाची क्षमता १२५ टन प्रती दिन वरुन २०० टन करण्यात येणार आहे. ...
गोव्यातील कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना आता येथील निसर्गाच्या आस्वादासोबत क्रीडा पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांना मिळणार आहे. त्यासाठी किना-याजवळ असलेल्या फुटबॉल मैदानाचा विकास करुन त्याचे रुपांतर जागतिक दर्जाच्या बहुउद्देशीय मैदानात करण्यात येण ...
एकत्रित सेवा (सीएस) कोअर बँकिंग आणि ग्रामीण माहिती आणि तंत्रज्ञान (सीसआय) या बँकेच्या तिन्ही योजनांची गोव्यात 100 टक्के अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती गोव्याचे मुख्य पोस्टमास्तर डॉ एन विनोदकुमार यांनी दिली. ...
गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा तब्बल 7 हजार जणांनी लाभ घेतला असून या योजनेंतर्गत आतापर्यंत 80 कोटी रुपये वितरित झाले आहेत. आर्थिक विकास महामंडळातर्फे (ईडीसी) राबवल्या जाणा-या या अल्पव्याजी कर्जाच्या माध्यमातून दिवसाकाठी सरासरी चारजण उद्योजकते ...
देश-विदेशातून गोव्यात येणार्या पर्यटकांच्या मनात गोवा म्हणजे दारू असे समीकरण झालेले असते पण वस्तूस्थिती थोडी वेगळी आहे. मद्य व्यवसाय हा गोव्यात महत्त्वाचा आहेच, पण गोव्याच्या ग्रामीण भागातील महिला त्यांच्या नवर्यांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळल्या अ ...