आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी एका बालदिनाच्या कार्यक्रमात बोलताना आपला तरुण वयातील अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव सांगितला. ...
उत्तर गोव्यातील हणजूण या किनारी भागात दर बुधवारी भरणारे तसेच पाच दशकांपासून सुरू असलेले जगप्रसिद्ध फ्ली मार्केटची मूळ संकल्पना आजही तीच असली तरी त्यामागचा उद्देश मात्र कालानुरुप बदलत गेला आहे. ...
गोवा हे महिलांसाठी सुरक्षित राज्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्लीच्या एका एनजीओने केलेल्या सर्वेक्षणात दिले असले तरी लहान मुलांसाठी गोवा खरेच सुरक्षित राज्य आहे का? हा प्रश्न सरकारी आकडेवारी पाहिल्यास कुणाच्याही तोंडी येऊ शकेल. ...
मडगाव: गोव्यात पर्यटन मोसम सध्या तेजीत असताना केवळ कळंगूट-बागा या पट्ट्यांतच अंमली पदार्थ वाढलेले नसून दक्षिण गोव्यातही अंमली पदार्थाचे लोण पसरले आहे. ...
येत्या आठवड्यात सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान तर समारोप सोहळ्याला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. ...