समुद्र किना-यावरील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच किना-यावर आनंद लुटण्यासाठी येणा-या पर्यटकांना तसेच लोकांना सहकार्य व सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने कळंगुट किना-यावर पोलीस बुथची उभारणी करण्यात येणार आहे. ...
गोमंतकीयांमधील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उद्घाटनासाठी अवघे दोन दिवस क्षिल्लक असून इफ्फीत यावेळी कोणते सिनेमे पाहायला मिळतील याविषयीची चर्चा बहुतांश युवा-युवतींमध्ये आणि एकूणच सिनरसिकांमध्ये सुरू आहे. ...
पणजी : मुरगाव बंदर व वास्को शहरात कोळसा हाताळणीच्या प्रकल्पांचा विस्तार नको असे आपण केंद्र सरकारला पत्रद्वारे कळविले असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सांगतात. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्त्या करणारा नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्यासाठी ग्वाल्हेर येथे मंदिर बांधल्या प्रकरणी हिन्दू महासभेचे नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गोव ...
पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत तरी फक्त कांपाल परेड मैदान आणि आझाद मैदान अशा दोनच ठिकाणी धरणे, निषेध मोर्चासारखे आंदोलनात्मक उपक्रम करावेत, अन्यत्र केल्यास ते आंदोलन बेकायदा मानून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करणारा आदेश उत्तर गोव्याच्या जिल् ...
म्हापसा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षानिमित्त गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगोमंतगाथा हे दोन दिवसीय शिवचरित्र संमेलन साखळी-गोवा येथे आयोजित करण्यात आले ...
गोव्यात कस्टम अधीक्षक पदावर असलेले विवेकानंद उर्फ विवेक गोविंद नाईक (वय 54 वर्ष ) या अधिका-याने आपल्या राहत्या घरापासून 100 मीटरच्या अंतरावर गळफास घेऊन आत्महत्या केली. ...