पणजी - खनिज घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमत्री दिगंबर कामत यांच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाचा ससेमिरा लागला असून अजून त्यांचा पत्ता एसआयटीला लागला नाही. प्रफूल्ल हेदे खाण लिज प्रकरणात अंतरीम अटकपूर्व जामीन न मिळाल्यामुळे अडचणीत आलेले दिगंबर कामत याच ...
गोव्यात जहाजाद्वारे येणा-या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. वाढीचा वेग अजून मोठा नसला, तरी जहाजामधून गोव्यात एकदा तरी जायला हवे, असे पर्यटकांना वाटते. गोव्यातील मुरगाव बंदरात २०१९ मध्ये जगातील सर्वात मोठे ‘क्वीन मेरी २’ हे पर्यटक जहाज येण ...
राज्यातील शेकडो पंच सदस्य, उपसरपंच, सरपंच तसेच जिल्हा पंचायत सदस्य यांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर न केल्यामुळे लोकायुक्तांनी सरकारकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सर्व लोकप्रतिनिधींची नावे व पत्ते मिळविले आहेत. ...
गोव्याचे माजी पोलील महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्यावर असलेल्या लाचखोरीच्या गंभीर आरोपाची चौकशी काम करण्याचे गोव्याच्या लोकायुक्तांनी थांबवलेले नाही. ...
राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) आणि सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये (सीएचसी) आता रक्त तापसणीची सोय होणार आहे. सेमी ऑक्टो यंत्रे तिथे बसविली जाणार आहेत, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. ...