डिचोली : दहावीत शिकत असलेल्या मुलाला परीक्षेत कमी गुण पडल्याने पालकांनी खडसावले व त्याच्याकडील महागडा मोबाईल परत घेतल्याने रागाच्या भरात एकाने आत्महत्या केली. ...
काही खनिज खाणींना 'कन्डोनेशन ऑफ डिले'चा लाभ दिल्याबाबत तसेच प्रफुल्ल हेदे यांच्या कुळे येथील खनिज लीजचे बेकायदा पद्धतीने नूतनीकरण करून दिल्याबाबत पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी काम करत असून या कामाचा भाग म्हणून एसआयटीने प्रथमच दिगंबर कामत या ...
म्हापसा : एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप असलेले तहलका नियतकालिकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्या विरुद्धची सुनावणी उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी स्थगित केली आहे. त्यावरील पुढील सुना ...
हणजूण येथील शापोरा किल्ल्याच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेले तात्पुरते व्यावसायीक गाळे पुरातत्व खात्याने पोलीस बंदोबंस्तात जमीनदोस्त केले. ...
तिळारी धरणग्रस्तांतील एकूण ५५८ जणांची एकरकमी अनुदान गोवा सरकारकडून धरणग्रस्तांना आतापर्यंत देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिका-याकडून गोवा सरकारला सादर करण्यात आलेल्या अंतिम यादीनंतर हे अनुदान देण्यात आले आहे. ...
राज्यात आता लवकरच सुरू होणार असलेल्या जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्यावेळी धोका संभवतो, अशी भीती जुनेगोवे येथील बॉम जीझस बेसिलिका ह्या चर्चशी निगडीत धर्मगुरुंनी पुरातत्त्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याशी सोमवारी झालेल्या बैठकीवेळी व ...