गोव्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळा व सरकारी शाळांमध्ये पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो लावा, अशा प्रकारची सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शिक्षण खात्याला केली होती. ...
पर्वरी येथील सचिवालयाकडे आंदोलन करून झाल्यानंतर पॅरा शिक्षिकांनी शुक्रवारी शिक्षण खात्यासमोर धरणो आंदोलन केले. दुस:याबाजूने सरकारने आक्रमक भूमिका घेतली ...
एकेकाळी पर्यटकांमध्ये गोव्याची प्रतिमा फेसाळटे समुद्र आणि त्याचबरोबर फेसाळणारे बियरचे ग्लास अशी होती. मात्र आता ही ओळखही बदलू लागली आहे. सध्या गोवा पर्यटकांमध्ये ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन म्हणून परिचित होत आहे. ...
गोव्यात गेले काही महिने अधूनमधून आंदोलन करत असलेल्या पॅरा शिक्षिकांचा प्रश्न आता चिघळू लागला आहे. आपल्याला सेवेत कायम करा, अशी पॅरा शिक्षिकांची मागणी आहे. ...
माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांची पीडीएच्या आधारे सरकारमध्ये एन्ट्री होत असल्याने बाबूशचे राजकीय शत्रू असलेले पर्रीकर सरकारमधील काही मंत्री अस्वस्थ बनले आहेत ...