पर्यटकांचा स्वर्ग अशी गोवा पर्यटन खात्याकडून स्वत:ची जाहिरात केली जाते. मात्र, एका खासगी एजन्सीने केलेल्या सर्व्हेक्षणात गोव्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या पाच राज्यात तिसरा क्रमांक दिला गेला असला तरी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 2017 चा जो अहवाल जारी ...
पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. ...
विविध प्रकारच्या मत्स्य संपत्तीबाबत समृद्ध असलेल्या गोव्यात येत्या जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात फिश फेस्टीव्हल होणार आहे. मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. ...
इफ्फी महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘१२0 बीट्स पर मिनिट’ या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला. कॅ नडाचे दिग्दर्शक अॅटोम इगोयान यांना जीवनगौरव तर बॉलिवूडचे सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी आॅफ द ...
जीएसटीचे प्रमाण 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आलेले असले तरी, देखील जी रेस्टॉरंट्स याबाबतचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवत नाहीत, उलट ग्राहकांना लुटतात अशा रेस्टॉरंट्सची तपासणी करण्याची मोहीम सरकारच्या वाणिज्य कर खात्याने मंगळवारपासून सुरू केली आ ...
फिलीप जेकबने हजारो कोटी रुपये किंमतीचा खनिज माल वागुस - पाळी येथील खाणींवरून उचलल्याचा विशेष तपास पथकाचा (एसअायटी) दावा असून सोमवारी एसआयटीने खाण अधिका-यांसह या खनिज डंपची पाहणी केली. ...
राज्यातील सर्व शासकीय महामंडळे, मंडळे आणि अन्य स्वायत्त संस्था यांच्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व कर्मचा-यांसाठी नव्या वेतनश्रेणीविषयक व्यवस्थेचा प्रस्ताव महामंडळांनी सादर करावा, अशी सूचना करणारे परिपत्रक सरकारच्या अर ...
ख्रिस्ती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध अशा जुने गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर्सच्या फेस्तानिमित्त महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील बेळगावातून हजारो भाविक पायपीट वारी करुन दरवर्षी आपला नवस फेडण्यासाठी गोव्यात येत असतात. ...