मडगाव : तीन वर्षांपूर्वी गोव्यात गूढरीत्या मरण आलेल्या फेलिक्स दहाल या स्विडीश वंशीय फिनीश युवकाच्या मृत्यूसंदर्भात आरोपीला पकडण्याइतपत जर कुणी पुरावे सादर केले तर त्याला १४०० (एक लाख रुपये) युरोचे बक्षीस जाहीर केले आहे. ...
वादळामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने गोव्याच्या किनारपट्टीला त्याचा फटका बसल्यानंतर येथील किनाऱ्यांवरील सीआरझेड उल्लंघनाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. ...
गोव्याचा पर्यटन हंगाम ऐनभरात आलेला असताना आणि लाखो पर्यटक सध्या गोव्यात असताना ओखी वादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर आता जी स्थिती निर्माण केली आहे, तशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती, असे गोव्यातील शॅक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ...
पणजी : गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झालेल्या मोठ्या बंडानंतर माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याशी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मैत्री जमली. ...
ओखी वादळाचा गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. किना-यांवर पर्यटकांना पहुडण्यासाठी घातलेले पलंग वाहून गेल्याने तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने गेले दोन दिवस शॅक बंद आहेत. ...