पणजी : गोव्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी सरकारने धोरण तयार केले असून, मंत्रिमंडळाने बुधवारी या धोरणाला मंजुरी दिली. सौरऊर्जा निर्मिती लोकांना करता यावी म्हणून सरकारने अनुदान, व्याजमुक्त कर्ज आदी विविध सवलती धोरणाद्वारे जाहीर केल्या आहेत. ...
गोव्यातील पुरातत्त्व, पुराभिलेख खात्याकडे असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे मोडी मराठी लिपीतील दस्तऐवजांचे लिप्यंतरण करण्याचे महत्त्वाचे काम लवकरच हाती घेण्यात आले आहे. ...
दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आदी भागांतील बडे राजकारणी, उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक वगैरे आपला काळा पैसा गोव्यात सेकंड होम खरेदी करणो तसेच अनेक फ्लॅट व बंगले तसेच मोठ्या जमिनी खरेदी करण्यासाठी यापूर्वी सतत गुंतवत आले आहेत. ...
कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणात कारवाई करताना विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) खाण अधिकारी आणि ट्रेडरना अटक करण्यात आली असली तरी लीज होल्डरवर कारवाई करण्याच्या बाबतीत मात्र एसआयटीची पंचाईत झाली आहे ...
पणजी: अपेक्षेप्रमाणे ओखी चक्रीवादळ मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण शमल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिला असून, गुजरात किना-यावरून भूभागात घुसलेले हे वादळ केवळ कमी दाबाचा पट्टा बनल्याचेही खात्याने म्हटले आहे. ...