गोवा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अॅड. शुभलक्ष्मी नाईक यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विद्या शेट तानावडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होताच सरकारने अॅड. नाईक यांची नियुक्ती जाहीर केली. ...
गोव्यात प्रवाशांची सार्वजनिक वाहतूक करणा-या कदंब महामंडळाने नियमित प्रवाशांसाठी अखेर पास योजना अधिसूचित केली असून येत्या १ जानेवारीपासून ती लागू होणार आहे. ...
पणजी : विधानसभा मतदारसंघांतील विकासकामे आणि त्या कामांसाठी निधी देणे या विषयाबाबत सरकारने आमदारांमध्ये भेदभाव करू नये, अशी मागणी घेऊन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. ...
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना प्रफुल्ल हेदे खाण लीज प्रकरणात तूर्त अटक करण्याचा इरादा नाही, परंतु जेव्हा अटक करण्याचा निर्णय होईल तेव्हा दोन दिवस अगोदर त्यांना त्याची माहिती देण्यात येईल, असे खाण घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास थकाकडून (एसआ ...
मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (7 डिसेंबर) कणकवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
पणजी : गोव्यातील सर्व मच्छीमार आॅल गोवा फिशरमेन्स फोरमच्या झेंड्याखाली राज्याचे मच्छीमारमंत्री विनोद पालयेंकर यांच्याविरुद्ध एकवटले असून त्यांचे हे खाते काढून घेण्याची मागणी केली आहे. ...