पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपा किंवा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण यापूर्वी भाजपाने दिलेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर देखील नाकारून मगोपचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. ...
राज्यातील तीन मंत्री व आठ विद्यमान आमदारांनी स्वत:च्या मालमत्तेचा तपशील सादर केला नाही, असा ठपका लोकायुक्तांनी त्यांच्या अहवालामध्ये ठेवून या सर्व मंत्री, आमदारांची नावे शुक्रवारी जाहीर केली आहेत. तसेच त्याविषयी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनाही ...
किनारपट्टी नियमन क्षेत्रत(सीआरङोड) जे पंधरा प्रकल्प यापूर्वी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) तत्त्वत: मंजूर केले होते, त्याविषयी आयपीबीने कायदेशीर सल्ला घेऊन ते सगळे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मंडळाने शुक्रवारी घेतला. ...
उत्तर गोव्यातील म्हापसा शहरापासून तसेच इथल्या पोलीस स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडियन ओवरसीस बँकेच्या शाखेवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ...
मुरगाव बंदरात आश्रयास आलेले गुजरात, केरळ, कर्नाटकचे ट्रॉलर्स वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. वादळाच्यावेळी समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याने तसेच उंच लाटा आणि वाऱ्याचा वेगही वाढला त्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक परप्र ...
गोव्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कोणते असावे याविषयी बराच मोठा वाद झाल्यानंतर गोवा सरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने आपले काम पूर्ण केले आहे. ...