विविध विद्यालयांना देण्यात आलेल्या बालरथ बसगाडीच्या चालकांना आणि सहाय्यकाला मुतारी धुण्याचे आणि झाडू मारण्याची कामेही करून घेतली जात असल्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेकडून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणो पगारवाढ देण्याची म ...
पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या आरोपी तरूण तेजपाल याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली असून खंडपीठाने निवाडा राखून ठेवला आहे. ...
मडगाव : दिडशेच्या आसपास धाद्गमक स्थळांची विटंबणा केल्याच्या आरोपावरून गोवा पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेला फ्रान्सिस्को परेरा उर्फ बॉय हा सलग पाच प्रकरणात आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त झाला आहे. ...
गोव्यात दर चोवीस तासांत एका मद्यपी वाहन चालकाचा परवाना पोलीस आणि वाहतूक खात्याकडून मिळून निलंबित केला जात असतो. गेल्या तीन महिन्यांमधील सरकारी आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. ...
राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला. ...