कोणत्याही प्रकल्पाला परवानगी न देण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशातून महत्त्वाच्या प्रकल्पांना वगळण्यात यावे यासाठी राज्य सरकार मूळ आदेशात दुरुस्ती करण्यासाठी हरित लवादाकडे याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सा ...
मडगाव : गोव्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशी आणि विदेशी पर्यटकांची भीड उसळत असल्याने या संधीचा फायदा घेऊन गोव्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी माल येण्याच्या तयारीत असताना, वजन आणि माप खात्याच्या अधिका-यांनी तसेच पोलिसांनी अशा मालां ...
पणजी: गोव्यातील ट्रॉलरवर मासेमारी करणारे 99.99 टक्के मच्छिमार हे गोव्याबाहेरील आहेत. त्यामुळे त्यांना ओळखपत्रे देण्यासाठी मच्छिमार खात्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच एमपीटी आणि मच्छिमारांचा संघर्ष होत असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्र ...
गोव्यात तीन सदस्यीय राज्य माहिती आयोग सक्रिय झाला आहे. कामचुकार तसेच माहिती लपविणारे आणि फाईल्स गहाळ करणारे अशा सरकारी अधिकाऱ्यांना दणका देणे, माहिती आयोगाने सुरू केले आहे. ...
म्हापसा : आॅनलाइन पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश हणजूण पोलिसांनी केला. या प्रकरणी एका दलालास अटक करून सहा युवतींची सुटका केली. ...
म्हापसा : नवीन पर्यटन हंगामा सुरू झाल्यापासून तसेच मावळत्या वर्षातील अमली पदार्था विरोधात केलेल्या पेडणे पोलिसांनी केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत हरमल येथील किना-यावर दोन जर्मन विदेशी नागरिकांकडून ६४ लाख रुपयांचे एलएसडी ड्रग्स जप्त केला ...