गोव्यात पोलिसांना 30 नवे अल्कोमीटर सरकार लवकरच देणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, असं गृह खातं सांभाळणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केलं आहे. ...
पणजी - कला ही समस्त मानवजातीला एकत्र आणण्याचे साधन आहे. अनेक देश या प्रवाहाच्या माध्यमातून जवळ येतात, हे लक्षात घेतले पाहिजे. युवा वर्गाने देशातील समृद्ध आणि पारंपरिक कलेकडे वळावे व ती जगासमोर आणावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे, असे प्र ...
वर्षाअखेरीस निरोप देण्यासाठी आणि ख्रिसमसचे औचित्य साधून सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येणा-या पर्यटकांकडून राजधानी पणजीतील हॉटेल बुकिंग फुल्ल झालेली आहेत. ...
गोव्यात येणारे बरेच पर्यटक उघड्यावर कुठेही स्वयंपाक करतात. शिवाय तिथेच कचराही टाकून जातात. सरकार येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरपासून सरकारी यंत्रणा कारवाई सुरू करील असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरूवारी विधानसभेत जाहीर केले. ...
दुधसागर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. ...
पणजी: अमर्याद कोळसा हाताळणी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला दोन आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे. ...
पणजीच्या नागरिकांची ब-याच वर्षांपासूनची मळा येथील पुलाची मागणी बुधवारी पूर्ण झाली. तिस-या पुलामुळे बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. एकूण 24 कोटींचा हा पूल आहे. ...
पणजी : ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत अरुण साधू, अभिनेता शशी कपूर, लेखक ह. मो. मराठे, पं. नारायण बोडस, प्रियरंजनदास मुन्शी यांच्यासह 20 मान्यवरांच्या निधनावर गोवा विधानसभेत शोकप्रस्ताव संमत करण्यात आला. ...