विविध सरकारी सेवांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. बँक खात्यांपासून मोबाइल नंपर पर्यंत सर्वत्र आधार क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आता तर चक्क पेड सेक्स करण्यासाठी आधार कार्ड... ...
गोव्यात सध्या महोत्सवाचे दिवस आहेत. महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण पदकांची लयलूट करीत गोव्यात उत्सव साजरा केला. ७९व्या कॅडेट आणि सब ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तीन गटात बाजी मारली. ...
राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असून मागील सात महिन्यातच खुल्या मार्केटमधून फार मोठी म्हणजे १० हजार कोटी रुपये एवढे कर्जे उचलले असल्याची माहिती गोवा विधानसभेत देण्यात आली. ...
एखाद्या उद्योगाने जर ८0 ते ६0 टक्के गोमंतकीयांना नोक-या दिल्या नाहीत, तर त्या उद्योगाला आम्ही प्रोत्साहनपर किंवा सलतीच्या योजनेचा लाभ देणार नाही पण तो उद्योग बंद करता येत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. ...
चिंबल येथे आयटी पार्क आणि तुयें-पेडणो येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन- चार महिन्यांत चिंबल येथील नियोजित आयटी पार्कमध्ये उद्योगांसाठी भूखंड वितरित करण्याचे काम सुरू होईल, असे माहिती व तंत्रज्ञ ...
पणजी : बार्देश तालुक्याला रवींद्र भवन हवे आहे. म्हापशात आतापर्यंत जागा निश्चित होऊ शकली नाही. आपण पुढाकार घेऊन लवकरच जागा निश्चित करू, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. ...
ओखी चक्रीवादळामुळे शॅक्सचं झालेलं नुकसान विसरुन शॅक व्यवसाय पुन्हा नव्याने उभारी घेऊन नाताळ तसेच नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. ...