राज्याचे दरडोई उत्पन्न हे 4 लाख 25 हजार 84 रुपये आहे तर कर्जाचे प्रमाण 81 हजार 764 रुपये आहे. म्हणजेच उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण 19.23 टक्के आहे. ...
होमगार्ड्सना महिन्यातून २६ दिवस काम दिले जाणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले. आठवड्यातून दोनवेळा सुट्टी संबंधी अद्याप त्यांना लेखी आदेश देण्यात आला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
केंद्रीय वीज नियमन आयोगाशी (जेईआरसी)गोवा सरकारने करार का केला नाही असा खडा सवाल आमदार निलेश काब्राल यांनी सरकारला घरचा अाहेर दिला. करार न केल्यामुळे जेआरसीचे प्रतिनिधीत्व गोव्याला मिळाले नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. ...
बालरथाच्या चालक आणि वाहकांबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेले विधान हे त्यांना न शोभणारे आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा बालरथावरील 844 कर्मचा-यांना बेकार करण्याचा डाव असल्याचा आरोप गोवा ट्रेड युनियन कॉन्फिड्रेशनच्या अध्यक्षा स्वाती केरक ...
गोव्यातील विद्यार्थी ड्रग्जच्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेले असून महाविद्यालयांपासून हायस्कूलपर्यंत अंमली पदार्थाचा शिरकाव झाला आहे, अशा शब्दांत गोवा विधानसभेत सोमवारी चिंता व्यक्त करण्यात आली. ...
शेतकऱ्यांना शेती बागायतीला पाणी मिळावे यासाठी सौर ऊर्जा उपकरणे खरेदीकरिता अर्थसहाय्याची योजना येत्या वर्षात अधिसूचित केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी केली. ...
गोव्यात अलिकडे पोलिसांनी देहविक्री व्यवसायाविरुद्ध आणि कॉल गर्ल गोव्याला पुरविणा-या दलालांविरुद्धही जोरदार कारवाई सुरू केल्यामुळे प्रथमच गोव्याच्या किनारपट्टी भागातील दलाल सतर्क झाले आहेत. ...
गोव्याचे समुद्रकिनारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. देश-विदेशातील खेळाडूंनाही गोव्याचे आकर्षण आहे. त्यामुळे ‘एशियन बीच गेम्स’ या स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यावर भारतीय आॅलिम्पिक संघटनेचा (आयओए) भर होता. ...