राजधानी पणजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात (गोमेको) गेल्या तीन वर्षांत एकूण दीड हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. ...
सध्याचा काळ हा सोशल मिडियाचा काळ आहे. फेसबुक, वॉट्स अॅपसह अनेक सोशल साईट्सचा वापर करण्याकडे राज्यातील अनेक युवा सरपंचांचा कल आहे. पंचायतीचे विविध निर्णय किंवा सार्वजनिक हिताचा पत्रव्यवहार हा लोकांच्या माहितीसाठी फेसबुकवर अपलोड करण्याची पद्धत विविध पं ...
गोव्यात मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले असून अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या दीड वर्षाच्यो काळात सरकारी इस्पितळांमध्ये मधुमेहाने ग्रस्त १0 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ...
राज्यातील विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात असून हायस्कूलपासून महाविद्यालयांपर्यंत या व्यसनांचा शिरकाव झाला आहे, अशी चिंता गोवा विधानसभेत सोमवारी व्यक्त करण्यात आली. पोलीस यंत्रणा याविरुद्ध कठोर आणि व्यापक कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे, अशी टीका क ...
मळ्य़ातील युवकांच्या कार्याचा दखल दिल्लीच्या केंद्र सरकारच्या युवा क्रीडा आणि व्यवहार खात्याने घेतली आहे. ‘युवा पणजी’ या संघटनेने पाच वर्षाच्या काळात आपल्या कामाचा ठसा जिल्हा स्तरावरून देशपातळीवर उमटविला असल्याने त्यांना केंद्र सरकारचा यंदाचा राष्ट्री ...