राज्य वन्य प्राणी सल्लागार मंडळाने मोलें अभयारण्यातून जाणा-या 13 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग 4अ चौपदरीकरणास तसेच दक्षिण-मध्य रेल्वेच्या डबल ट्रेकला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. ...
गृहनिर्माण सोसायट्यांमधील खुल्या जागा पूर्वलक्षी प्रभावाने स्थानिक स्वराज संस्थांकडे याव्यात यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणण्याचा सरकारचा विचार आहे. ...
कर्नाटक राज्याला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी द्यावे पण ते केवळ म्हादईच्या खो-यातच वापरले जात असेल तरच मान्यता द्यावी, अशा प्रकारची भूमिका गोवा सरकार हळूहळू घेऊ लागले आहे. ...
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका विचारात घेऊन केंद्र सरकारने आणि विशेषत: भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला मिळावे म्हणून गोवा सरकारवर दबाव आणण्याचे तंत्र स्वीकारले आहे. ...
गोव्यातील सोनशी गावातील बारा खनिज खाणींना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले कनसेन्ट टू ऑपरेट संपुष्टात आले आहेत. यामुळे आता तरी ह्या बारा खाणी चालू शकणार नाहीत. त्यांना नव्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा व जल प्रदूषण कायद्याखाली मान्यता घ्यावी ...
पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या या आरोपी तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे तेजपालला खटल्यालास सामोरे जावे लागणार आहे. ...