गोव्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू असून लाखो पर्यटक राज्यात दाखल झाले आहेत. नाताळ सण आणि नववर्ष साजरे करणं अशा दोन्ही हेतूंनी गोव्याकडे पर्यटकांचे पाय वळले आहेत. मात्र सागरकिना-यांवर उसळलेल्या गर्दीमध्ये काही दुर्घटनाही घडत आहेत. ...
म्हादई पाणीप्रश्नी आपण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतरच कर्नाटकशी चर्चा करीन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...
म्हादई प्रश्नी कर्नाटकने गोव्याचा बोलणी करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे मात्र त्याचबरोबर अशी अट घातली आहे की, पहिल्या बैठकीतच गोवा सरकारने म्हादईचे ७.५६ टीएमसी फूट पाणी कर्नाटकला द्यायला हवे. ...
म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्यास गेली पंधरा वर्षे कायम विरोधक आलेले सरकार आता अचानक कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेऊ लागल्यामुळे गोव्याच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रत मोठी अस्वस्थता निर्माण झा ...
किना-यांवर पर्यटकांना उपद्रव करणा-या फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम सरकारने सुरु केली आहे. गुरुवारी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच पर्यटन खात्याच्या अधिका-यांची बैठक घेऊन याबाबतीत काही आदेश दिले. ...
म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमधील दुष्काळग्रस्त भागांना पिण्यासाठी देणो आम्हाला तत्त्वत: मान्य आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी पिण्यासाठी मागितले असून आम्ही कर्नाटकच्या विनंतीविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करू. ...