हरियाणा आणि गोव्यामधून आणलेले साडेतीन लाख रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. ...
सर्व मतदारसंघांतील रस्ते वगैरे बांधण्यासाठी सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याला पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात आमच्या मतदारसंघांमध्ये गेले आठ महिने एक रस्ता देखील होत नाही. ...
राज्यात सहा नद्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला गेला असून, ते स्वागतार्ह आहे. या जलमार्गाचा वापर सुरू झाल्यास इतर वाहतुकीचा खर्च वाचणार असून, या सेवेची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर राज्याने आपले पुरवठा धोरणही लवकर निश्चित करावे, अ ...
म्हादई पाणीतंटाप्रश्नी कर्नाटकमधील भाजपाचे नेते येडीयुरप्पा यांनी मला पत्र पाठविल्यानंतर मी त्यांना पत्र लिहून उत्तर दिले व चर्चा करण्यास तयार असल्याचे कळविले. यात काहीच गैर नाही. कायद्याच्यादृष्टीकोणातून हे पत्र अतिशय योग्य आहे. ...
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोव्यात येणा-या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पर्यटन व्यावसायिकांकडून होत असला तरी यंदाचे रशियन पर्यटकांचे गोव्यात येण्याचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा जास्त आहे. ...
पणजी- खनिज खाणींचा अंदाधुंदा कारभार, मुरगाव तालुक्यातील कोळसा प्रदूषण, सोनशी गावातील प्रदूषण अशा विषयांवरून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ हे अलिकडे मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळावर असून मंडळ ही स्वायत्त स ...
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती सोपविल्यानंतर निश्चिंत झालेल्या सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. २६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या. ...