४० लाख पर्यटकांवर गोव्याचे अर्थकारण चालते. शिर्डीत तर वर्षाकाठी तीन कोटी लोक येतात. शिर्डीत गत एक आठवड्यात नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली. वर्षाचा हिशेब काढला तर शिर्डीत वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविक हजेरी लावतात, असे शिर्डी संस्थान प्रशासनाचे म्हणणे ...
दोनापॉल येथे तब्बल २ लाख १0 हजार चौरस मिटर जागेत येऊ घातलेल्या नियोजित कन्व्हेन्शन सेंटर व मनोरंजन संस्थेच्या इमारत प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. ...
देशभरात उजव्या शक्ती समाजात फूट घालू पाहत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले मते मिळविण्यासाठीच घडवून आणल्याचा व भाजपा सरकारचे या हल्ल्यांना समर्थन असल्याचा आरोप गोवा प्रदेश ‘आप’ने केला आहे. ...
पणजी : गोवा प्रदेश हा शांत म्हणून ओळखला जात असला तरी, अलिकडे स्थानिक विरुद्ध पर्यटक असे तंटे गोव्यात वाढत चालले आहेत. गेल्या काही महिन्यांत पर्यटकांचे स्थानिकांशी वाद होण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत व पोलिसांतही गुन्हे नोंद झाले आहेत. मंगळवार ...
गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असे तीन पक्षकार असलेली म्हादई जल लवादासमोरची सुनावणी निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचलेली असतानाच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आलेली कर्नाटकची कणव आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना लिहिलेले पत्र गोव्य ...
पणजी : राज्यातील बेकारांना रोजगार निर्माण व्हावा तसेच स्वयंरोजगारातून नवे उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ईडीसीने गोवा चेंबर आॅफ कॉमर्स, भारतीय उद्योग महासंघ, गोवा राज्य उद्योग संघटना यांच्याशी हातमिळवणी करून कृती दल स्थापन केले आहे. ...