पणजी येथील मिरामार किना-यावर उद्या १६ व परवा १७ रोजी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील २0 आणि विदेशातील २२ पतंग उडविणारे स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. ...
बेकायदेशीर सुरू असलेले उत्खनन बंद पाडायला गेलेल्या भरारी पथकाला आपण मुख्यमंत्र्यांचा माणूस असल्याचे सांगून अडविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भाजप नेते हेमंत होलतकर यांच्याविरुद्ध जुने गोवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कणकुंबी येथे कर्नाटकने युद्धपातळीवर चालू ठेवलेल्या बांधकामाविरोधात राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन या ठिकाणचे पुरावे गोळा केल्यानंतर गडबडलेल्या कर्नाटकने रविवारी या भागात काम थांबविले असून येथील मशिनरी इतरत्र हलविली आहे. ...
खाण घोटाळयात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबईतीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (इडी) पत्र लिहिले आहे. ...
फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी मैदानावर रविवारी झालेल्या ५२ व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेवर पुरुष वरिष्ठ गटात सेनादलाने तर महिला गटात रेल्वेने वर्चस्व राखले. १० किमीच्या शर्यतीत सेनादलाच्या शंकर मन थापा याने सुवर्णपदक पटकाविले. ...