लुईस बर्जर कथित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी खाण घोटाळा प्रकरणात त्यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपलेले नाही. ...
वीजमंत्रीपदी असताना केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्य़ाबाबत माविन गुदिन्हो यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. गुदिन्हो यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी केली जावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर व सिद्धनाथ बुयांव ...
रस्त्याच्या बाजूला असलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड करण्याच्या दहा प्रकरणांतून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आलेला कुडचडेतील टॅक्सी ड्रायव्हर फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने गुरुवारी आणखी एका प्रकरणातून आरो ...
माजी पोलीस महासंचालक सुनिल गर्ग यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर लाचखोरीचे आरोप असलेले आणखी एक पोलीस अधिकारी माजी उप-महानिरीक्षक विमल गुप्ता यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
बिल्डर, डेव्हलपर, इस्टेट एजंट यांनी रियल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) खाली नोंदणी करावी यासाठी तसेच मालमत्ता खरेदीच्या बाबतीत फसवणूक झाल्यास ग्राहकांना आॅनलाइन तक्रार करता यावी याकरिता गोव्याच्या पालिका प्रशासन खात्याने संकेतस्थळ सुरू केले आहे. ...
पणजी - राज्याच्या विविध भागांमध्ये खनिज खाणींना जल व हवा कायद्याखाली कनसेन्ट टू ऑपरेटचे दाखले देण्याचे काम गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरूच ठेवले आहे. गेल्या आठवडय़ात 21 खनिज खाणींना कनसेन्ट टू ऑपरेटचे दाखले दिल्यानंतर आता आणखी 12 खनिज खाणींना कनसे ...