गोव्यातील 174 खनिज लिजांची मुदत येत्या 2020 साली संपुष्टात येत आहे. देशभरातील खनिज खाणींचा यापुढे लिलाव होणार आहे पण गोव्यातील खाणींचा कायदेशीर अडचणीमुळे लिलाव होणो कठीण बनले आहे. ...
टुरिस्ट टॅक्सींच्या संपामुळे गोव्यात पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. बंद मोडून काढण्यासाठी सरकारने लागू केलेला ‘एस्मा’ धुडकावून टुरिस्ट टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत. ...
ऐश-आराम, आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक लाखोंच्या संख्येने गोव्यात येतात. याच पर्यटनातून मिळणारा विविध प्रकारचा महसूल हा राज्य सरकारच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ...
बांबोळी येथे भरलेल्या पाचव्या इंटरनॅशनल इंडियन मेटल रिसायकलिंग कॉन्फरन्समध्ये धातू पुनर्प्रक्रिया उद्योगांसमोर असलेल्या अनेक अडचणींवर चर्चा झाली. भंगारावरील आयात कर काढून टाकण्यात यावा, जीएसटीतून या उद्योगांना वगळावे तसेच या क्षेत्रासाठी केंद्र सरकार ...
गोव्यात स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मिटरला विरोध करीत टुरिस्ट टॅक्सीमालकांनी आज शुक्रवारी बंद पुकारला असून हा बंद मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला आहे. ...
म्हापसा न्यायालयात उघडकीस आलेल्या लाचखोरी प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुदिन सांगोडकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतल्यामुळे या प्रकरणातील संशयाची सुई चक्क त्या न्यायालयाच्या न्यायाधिशावरच रोखली गेली आहे. ...
गोव्यातील जुन्या परंपरेला नवा साज दिलेली कला सध्या लोकोत्सवात पाहायला मिळत आहे. लोकोत्सवामधील वेगवेगळ््या दोन महिला हस्तकारागिरांचे स्टॉल्स सध्या आकर्षण बनत आहे. एका दालनावर पोफळीच्या झाडाच्या 'पोवली' पासून आकर्षक असे लॅम्प्स तयार करून ते मांडण्यात ...