नवीन सुपर स्पेशालिटी इमारत ही गोव्यातील आरोग्यसेवा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, ती साकारल्यानंतर गोमेकॉतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे अत्युच्च प्रकारच्या सुपर स्पेशालिटी देणारे देशातील अव्वल क्रमांकाचे सरकारी इस्पितळ ठरणार आहे. ...
सर्वात उच्च पुरस्कार म्हणून गणला जाणारे नोबेल पारितोषिक विजेत्या ५ शास्त्रज्ञांचे गोव्यात १ ते फेब्रुवारी या दरम्यानचे तीन दिवस वास्तव्य असणार असून या निमित्त या काळात शास्त्रज्ञ, विद्यार्थी व तज्ज्ञ लोकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध क ...
गरीब बिचारी, फुगे विकून आपली उपजिविका चालविते असे कालपरवापर्यंत ज्या महिलेकडून पाहून लोक म्हणत होते ती महिला आज ड्रग्स विकण्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांच्या कोठडीत आहे. ...
पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणो यांना अपात्र ठरविले जावे म्हणून काँग्रेस पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राणो यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सभापतींनीच अगोदर निवाडा दे ...
राज्यातील वननिवासींना उत्पादन देता यावे म्हणून जमिनीचे हक्क देण्याच्या हेतूने वन हक्क कायदा 2क्क्8 सालापासून गोव्यात अंमलात आणला जात आहे. या कायद्याखाली आतार्पयत 91 अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. ...
गोव्यातील सिनेमागृह मालक संघटनेने पद्मावत चित्रपट गोव्यात दाखविणार नाही असा निर्णय घेतला असल्याने जे पद्मावत चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते त्यांची निराशा झाली आहे. ...
राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गवर्नर लावण्यापासून सरकारने मुळीच मोकळीक दिलेली नाही. फक्त येत्या दि. 31 जुलैर्पयत सहा महिन्यांची मुदत दिली आहे. याविषयीची अधिसूचना वाहतूक खात्याने गुरुवारी जाहीर केली. ...