महसुल खात्यात 40 कारकुन आणि 24 डाटा एन्ट्री ऑपरेटर्स अशी मिळून एकूण 64 पदे भरण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. मुलाखत देण्यासाठी सुमारे एक हजार युवा-युवती आल्या व त्यांनी मोठी रांग केली. ...
सहकारी क्षेत्रातील गोव्यातील अग्रगण्य बँक म्हापसा अर्बन बँकेचे डोबिंवली नागरी सहकारी बँकेत विलीनीकरण जवळ-जवळ निश्चत झाले असून या संबंधी दोन्ही बँकेच्या संचालक मंडळात सुरु असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. ...
पणजी : गोव्या च्या रस्त्यावरून मंगळवारी (30 जानेवारी ) पहिली इलेक्ट्रीक बस धावली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी कदंब वाहतूक महामंडळाचे चेअरमन कालरुस आल्मेदा व वरिष्ठ अधिकारी घाटे यांच्यासह कदंबच्या अन्य अधिका-यांसोबत इल ...
जागतिक नकाशावर लौकीकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकणा-या तसेच साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या गोव्यात दोनपैकी एकही जिल्हा खुल्या नैसर्गिक विधीपासून मुक्त नसल्याचे केंद्र सरकारला आढळून आले आहे. ...
खाण घोटाळ्यात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबितीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याची मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (ईडी) लिहिले होते. ...