केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे गोव्याच्या कृषी तसेच खनिज क्षेत्राकडून अनेक अपेक्षा आहेत. आरोग्य क्षेत्राकडेही केंद्रीय अर्थसंकल्पाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...
राज्यात ३ ते १७ मार्च या कालावधीत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत. बुधवारी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी बैठक घेऊन यासंबंधी आढावा घेतला. राजधानी शहरातील चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग बदलून मिरामार सर्कल ते दोनापॉल असा करण्याचा प्रस्ताव आहे. ...
सरकारी नारळ विक्री उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज फातोर्डा व आल्तिनो पणजी अशा दोनच ठिकाणच्या प्रत्येकी एका दालनामधून नारळ विक्री होईल. पंधरा ते वीस रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. ...
पर्यटकांना गोव्यात येऊन जीवाचा गोवा करायचा असेल तर अवश्य करा. मात्र सार्वजनिक जागेवर किंवा बीचवर दारू पिण्याचे टाळा. 1 मार्चनंतर गोव्यात उघडयावर दारू प्यायल्यास तुरुंगात ...
महिला कार्यकर्त्याकडून राज्यभर नारळ विक्रीचे जे आंदोलन केले गेले, त्याची टिंगल व चेष्टा करणारी भाषा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चालवली आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, उपाध्यक्ष बिना नाईक, सावित्री कवळेकर आदी पदाधिका-यांनी बु ...
अकोला: मुलांच्या गटात दिल्ली व गोवा संघात अंतिम टक्कर झाली. गोवाने आपला आक्रमक खेळ करीत ४-१२ असा दणदणीत विजय मिळविला, तर मुलींच्या गटातही दिल्ली आणि गोवा संघातच अंतिम सामना खेळला गेला. हा सामनादेखील गोवा संघाने ५-३ ने जिंकून जेतेपद पटकाविले. गतविजेता ...