दरवर्षी प्रमाणे यंदाही आठव्या गोवा फेस्टिव्हलचे आयोजन दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूल येथे करण्यात आहे. १० व ११ फेब्रुवारी २०१८ असे दोन दिवस गोवा फेस्टिव्हल होणार आहे. ...
म्हादईच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गोव्याला समर्थन देताना म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येईल, असे म्हटले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने येथील नैसर्गिक स्रोतही मर्यादित आहेत. क ...
गोव्यात येत्या 2019 साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होतील अशा प्रकारची चर्चा असली तरी, सरकारला मात्र विधानसभा निवडणुका झालेल्या मुळीच नको आहेत. ...
राज्यातील मतदारांची नवी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार प्रथमच यावेळी एकूण 13 हजार 431 लोकांनी गोव्याच्या मतदार यादीतून स्वत:हून आपली नावे रद्द करून घेतली आहेत. ...
केंद्रीय अर्थसंकल्पावर टिकेचा भडिमार करताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेचे माजी खासदार शांताराम नाईक यांनी गोव्याला आॅल इंडिया इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या धर्तीवर इस्पितळ देण्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या आश्वासनाचे काय झाले?, ...
गोव्यात दोन ठिकाणी शैक्षणिक वसाहती उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. वैज्ञानिक संशोधनाला प्राधान्य देण्याच्या हेतूने दरवर्षी ‘इनोव्हेशन इन सायन्स’ ही स्पर्धा उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल. ...