राज्यात एसईझेडला स्थान दिले जाऊ नये म्हणून गोमंतकीयांनी मोठे आंदोलन केले व मग सर्व एसईझेड दिगंबर कामत सरकारच्या काळात रद्द करून टाकले गेले होते. मात्र देशभरात एकूण चौदा सीईझेड केंद्राकडून अस्तित्वात आणले जाणार असून त्यात गोव्यातीलही दोन सीईझेडचा समाव ...
गोवा विधानसभेचे अंदाजपत्रकी अधिवेशन तोंडावर आलेले असताना विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यामागे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने चौकशीचा ससेमिरा चालू केला असतानाच या कथित प्रकरणात आपल्याला अटक होईल या भीतीने अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी केलेल्या अर्जावर ...
विधिमंडळ खात्यातर्फे येत्या शुक्रवारी ९ रोजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात राज्य युवा संसद भरणार आहे. सभापती प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विधिमंडळ व्यवहारमंत्री फ्रान्सिस डिसोझा, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर उपस्थित राहतील. मुख्यमंत्री ...
पणजी : खनिज लिज नूतनीकरणाचा निर्णय हा खासगी हितासाठी जेव्हा घेतला जातो तेव्हा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मनोहर पर्रीकर यांना अधिकार राहत नाही. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस यां ...
‘निळ रंगान रंगला’, यासारखी गीते लिहून कोंकणी गीत रसिकांना अगदी वेडावून सोडलेले गीतकार आणि गोव्यातील कित्येक चळवळीत आघाडीवर राहून काम करणारे कार्यकर्ते श्रीधर कामत यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 54 होते. ...
खाण घोटाळा प्रकरणात कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांना विशेष तपास पथकाकडून समन्स बजावण्यात आले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांना एसआयटीच्या रायबंदर येथील कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ...