पोलिस खात्याने वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना चपराक बसावी म्हणून ट्रॅफीक सेंटीनल नेमण्याची व्यवस्था नागरिकांमार्फत केली व यशस्वी ट्राफीक सेंटीनलना खात्यातर्फे हजारोंची बक्षिसे मिळू लागली. ...
हणजुणे येथे रेटॉल प्राशन करून आत्महत्त्या केलेल्या अर्शला पार्सेकर या महिला कॉन्स्टेबलची मृत्युनंतरही बदनामी करण्याचे षडयंत्र चालविल्याचे उघडकीस आले आहे. ...
स्त्री भ्रृण हत्या, मुलगी वाचवा, सर्वधर्म समभाव असा संदेश देणारे, पर्यावरण वाचवा अशी जागृती करणा-या विविध चित्ररथांतून आणि राज्याच्या संस्कृतीचे दर्शन कार्निव्हलच्या मिरवणुकीतून घडले. ...
प्रत्येक काळात युवक किंवा विद्यार्थ्यांचा एक छोटा गट असा असतो, जो नको त्या गैरप्रकारांमध्ये रस घेत असतो. काही विद्यार्थी पोर्न फोटो पाहण्यात रस घेतात तर काही युवक ड्रग्जकडे आकर्षित होतात. ...
खा प्या मजा करा’ याचा संदेश देणारा कार्निव्हल उद्या, शनिवारी पणजीत साजरा होत आहे. पहिल्यांदाच शहाराच्या बाहेर हा कार्निव्हल होत असल्याने त्याबाबत आयोजकांसह सर्वांनाच उत्सुकता आहे. ...
गोवा फूड आणि कल्चरल फेस्टिवलला आज येथे दमदार सुरुवात झाली, अनेक धमाल उत्सव आणि फेस्टिवल यांची पर्यटकांसाठी रेलचेल आणि चाहत्यांसाठी खान-पान सेवा आदींना मोठ्या प्रमाणात डी बी बांदोडकर ग्राऊंडवर सुरुवात झाली. ...