पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पासमोर स्व. जॅक सिक्वेरा, राम मनोहर लोहिया, टी. बी. कुन्हा, छत्रपती शिवाजी यांचे पुतळे उभे केले जावेत म्हणून विविध पक्षांच्या आमदारांनी सादर केलेले खासगी ठराव विधानसभा कामकाजाचा भाग होणार नाही हे सोमवारी अधिक स्पष्ट झाले. ...
म्हादईच्या पात्रातील पाणी कमी झाल्याचा दावा सोलीसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्याची बाजू हरित लवादाकडे बाजू मांडताना केला. त्यामुळे म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविता येणार नाही असे निवेदन त्यांनी लवादापुढे केले. ...
राज्यातील खनिज लिजांचा लिलाव रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता पुढे सरसावले आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांची या प्रश्नी अलिखित युती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला तरी, गोवा सरकार तसेच या सरकारचे विविध घटक आणि विरोधी पक्ष यांचा कल पाहता लिज ...
उत्तर भारतीय पर्यटकांबाबत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काढलेले उद्गार तसेच हरयानातील पायाभूत सुविधांवर केलेल्या टिकेची गंभीर दखल घेत हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना फोन करुन तीव्र नाराजी व्यक् ...