भारतीय जलविषयक कार्य संघटनेच्या (आयवा) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे चेअरमन यू. पी. पार्सेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
कर्णधार सगुण कामतच्या नाबाद शतकाच्या जोरावर गोव्याने गुजरातवर एक गडी राखून विजय नोंदवला. याबरोबरच गोव्याने विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट चषक स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला. सगुण कामतचे हे यंदाच्या स्पर्धेतील पहिले शतक ठरले. त्याने १४८ चेंडूंचा सामना करीत ...
तुम्ही बियर पिऊ नका, असे मी कुणाला सांगितले नाही. मी फक्त त्याविषयी चिंता व्यक्त केली, असे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे मंत्रलयात पत्रकारांशी बोलताना केले. ...
उत्तर गोव्यात कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्री दिवशी कर्मचा-यांनी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केल्याची घटना मंगळवारी (13 फेब्रुवारी) मध्यरात्री घडली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानंतर आर्थिकदृष्टय़ा गोव्यावर कोणता परिणाम होत आहे याविषयीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करावा, अशा प्रकारची सूचना आपल्याला पंतप्रधानांकडून आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. ...