मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी आम्हालाही चिंता असून ते लवकर बरे व्हावे असे वाटते. मात्र सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असताना देखील मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी सरकारकडून काहीच माहिती दिली जात नाही. अधिकृतरित्या सरकारने निवेदन करावे, ...
राज्यातील घरांना क्रमांक देण्यासाठी नवे नियम व नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. घर क्रमांक देण्याची प्रक्रिया सुलभ करू. पंचायत सचिवांच्या ठराविक कालावधीत बदल्या होणे, कर्मचा-यांसाठी कॉमन केडर येणे, पंचायतीच्या सेवा संगणकीकृत बनणे हे सगळे गरजेच ...
गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर सरकारी कार्निवाल साजरा करावा अशी मागणी कॉंग्रेस आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी गोवा विधानसभेत केली. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतील असा त्यांचा दावा आहे. ...
गोव्याच्या किनारपट्टी भागात असलेल्या पर्रा, नागोवा, हडफडे हे भाग उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) अखत्यारित आणण्यात आले आहेत. पर्रा भागात तीनशे होम स्टे विकसित केले जातील. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यावर मुंबई येथील लीलावती इस्पितळात भाजपातर्फे आणि केंद्र सरकारतर्फेही ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष ठेवले आहे. मनोहर पर्रीकर यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.परंतू गरज भासल्यास प्रसंगी अमेरिकेतूनह ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनास उपस्थित राहू शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाल्याने विधानसभेचे कामकाजही कमी करण्याच्या हालचाली चालल्या असून त्यासाठी कामकाज स ...