लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

वनहक्क मुद्यावर महसूलमंत्री विरोधी पक्षनेत्यात खडाजंगी - Marathi News | Opposition Leader on the Defendant Decision Discussion Opposition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वनहक्क मुद्यावर महसूलमंत्री विरोधी पक्षनेत्यात खडाजंगी

वनहक्क विषयक दाव्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत महसूलमंत्री रोहन खंवटे आणि विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांची चांगलीच जुंपली. मागील विधानसभा अधिवेशनात दिलेलीच आश्वासने आताही दिली जात आहेत हे कवळेकर यांनी महसूलमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर महसूलमं ...

पंचायतक्षेत्रात कचरा प्रकल्प कशाला? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न - Marathi News | Why waste the garbage in Panchayat area? Congress MLA's question in the Goa Legislative Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंचायतक्षेत्रात कचरा प्रकल्प कशाला? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न

गोव्यात दोन मोठे कचरा प्रकल्प होऊ घातले असताना सर्व पंचायती क्षेत्रात वेगळे  प्रकल्प कशाला असा प्रश्न टोनी ऊर्फ आनतोनियो फर्नांडीस यांनी केला.  ...

गोव्याचा 17 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, रोजगार निर्मितीवर भर - Marathi News | Goa's budget of 17 thousand crores, and the creation of jobs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा 17 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, रोजगार निर्मितीवर भर

राज्याचा 2०18-19 सालासाठीचा व एकूण 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाची तरतुद असलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. त्यानंतर लगेच पाच महिन्यांसाठी एकूण 7 हजार 134 कोटींचे लेखानुदान मांडून मंजुर करण्यात आले. ...

 मनोहर पर्रिकर यांनी ट्विटरवरून मानले हितचिंतकांचे आभार - Marathi News | Manohar Parrikar thanked the well-wishers of Twitter as he believed | Latest goa News at Lokmat.com

गोवा : मनोहर पर्रिकर यांनी ट्विटरवरून मानले हितचिंतकांचे आभार

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारपणातून सावरले असून, गुरुवारीत त्यांनी गोव्याच्या विधानसभेत उपस्थित राहून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजारपणातून सावरलेले पर्रिकर विधानसभेत आल्यावर सदस्यांनी बाके वाजवून त् ...

मनोहर पर्रिकरांना तात्पुरता डिस्चार्ज, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गोव्यात दाखल - Marathi News | Manohar Parrikar will himself present state budget | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रिकरांना तात्पुरता डिस्चार्ज, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गोव्यात दाखल

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज कोणत्याही परिस्थीतीत स्वत:च राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केल्याने ते गोव्याला यायला निघाले आहेत. ...

क्रीडा खात्याचे मंत्री खंवटेंकडून वाभाडे, खेळाडूंची उपेक्षा न करण्याचा सल्ला - Marathi News | Sports Minister Khawavten advised not to neglect the players | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्रीडा खात्याचे मंत्री खंवटेंकडून वाभाडे, खेळाडूंची उपेक्षा न करण्याचा सल्ला

क्रीडा खात्याला चांगले मंत्री लाभले आहेत. मात्र त्या खात्याच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना खेळ व खेळाडूंविषयी काही कळते की नाही, असा प्रश्न करत राज्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी विधानसभेत खंटवे यांनी खात्याच्या कारभाराचे वाभाडेच काढले. ...

ड्रग्स शाळेच्या कुंपणात, गोवा विधानसभेत चिंता - Marathi News | Drugs school fencing, concern in the Goa Legislative Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्रग्स शाळेच्या कुंपणात, गोवा विधानसभेत चिंता

ड्रग्स व्यवहाराच्या बाबतीत गोवा पोलीस गंभीर नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत केला. विद्यार्थी या विषारी विळख्यात सापडत असल्याची चिंता विधानसभेत करण्यात आली.  ...

हाय प्रोफाईल सेक्स प्रकरणे का दडपता? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न - Marathi News | High profile sex cases why suppression? Congress MLA's question in the Goa Legislative Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हाय प्रोफाईल सेक्स प्रकरणे का दडपता? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न

हाय प्रोफाईल सेक्स रेकेट प्रकरणात आरोपपत्र दाखल न करता दडपून टाकत असल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेत केला. पणजीतील ताज विवांता या पंचतारांकीत हॉटेलमध्ये उघडकीस आणलेल्या एका हाय प्रोफाईल प्रकरणाचा पुराव्यासह उल्लेख करून त्यांन ...