कुठल्याही देशाच्या विकासाचा कणा म्हणजे संशोधन. जागतिक स्तरावर प्रगत असलेल्या जपान, अमेरिका, चीनसारख्या देशांच्या तुलनेत संशोधनाच्या क्षेत्रात आपला देश बराच मागे राहिला. ...
राज्यात होणा-या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) जाहीर केली असून, ही स्पर्धा 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बुधवारी (28 फेब्रुवारी) चौथ्या दिवशीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरूच आहेत. ...
ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह गटाच्या रक्ताचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत तुटवढा निर्माण झाला आहे. सर्वाधिक मागणी असणा-या या रक्तगटाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणिबाणीच्या प्रसंगी रुग्णाला या रक्ताची गरज भासली तर काय करावे असा प्रश्न समोर ...
विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने राज्यातील ग्रामीण भागात हायवेलगतच्या बंद असलेल्या बार्रांचे मालक तसेच मद्यविक्री करणा-या दुकानमालकांमध्ये आश ...
अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘दि फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि स्नेहबंधन या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेली मुंबई-गोवा पदयात्रा मंगळवारी पनवेल येथे पोचली. येत्या १५ एप्रिल रोजी मडगांव येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे. ...
गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी पदवी परीक्षेचे गुण हा निकष धरला जाणार नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत मिळविलेल्या गुणाच्या ...