मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच दिवस गोमेकॉ रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना घरी जाऊ देण्यात आले. मुख ...
गेल्या रविवारी डिहायड्रेशन आणि कमी रक्तदाबाच्या त्रासामुळे बांबोळी येथील गोमेकॉ या सरकारी इस्पितळात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी पाचव्या दिवशीही इस्पितळातच आहेत. ...
अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेर गोव्यात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निश्चित झाली. ही स्पर्धा ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होईल, असे पत्र भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) यांनी राष्ट्रीय क्रीडा परिषद आणि राज्य आॅलिम्पिक संघटना यांना पाठविले आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी लपवाछपवी करणे हे भाजपाला व राज्य प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील शोभादायक नाही. पर्रीकर यांच्याशिवाय राज्य चालू शकत नाही, असे चित्र मुख्यमंत्री व भाजप मिळून तयार करत आहे. ...
पणजी : येथील महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी येत्या दि. 15 मार्चर्पयत निवडणूक होणार आहे. सत्ताधारी सतरा सदस्यीय गटापैकी पंधरा नगरसेवकांनी बुधवारी सायंकाळी मिरामार येथील एका क्बलमध्ये बैठक घेतली व नगरसेवक उदय मडकईकर यांचे नाव महापौरपदासाठी उमे ...
कर्नाटकमध्ये भाजपा सत्तेवर आला तर म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्याची ग्वाहीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीरपणे मंगळवारी दिल्यानंतर शहा यांच्याविरुद्ध गोव्यात विविध पक्षांकडून आणि पर्यावरणप्रेमी संस्थांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. ...
गोवा मनोरंजन संस्था व माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संयुक्त विद्यमाने, ९ वा गोवा राज्य चित्रपट महोत्सव येत्या २१ ते २४ एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार कोंकणी चित्रपट दिवसा निमित्त २४ रोजी प्रदान करण्यात येणार ...