गोव्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्यासह विविध ठिकाणच्या 24 पदाधिका-यांनी शनिवारी (3 मार्च) पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे ...
राज्यातील नगरपालिकांना विकास कामांसाठी सरकारी अनुदान देण्याची पद्धत टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे नगरविकास खात्याचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. ...
जमिनीच्या वादातून आपल्या चुलत भावाचा खून करुन गेले सात दिवस फरार असलेल्या हेमंत देसाई याला आज शुक्रवारी पोलिसांनी केरी - सत्तरी येथील दाट जंगलात जेरबंद केले. मडगावपासून 18 किलो. मीटर दूर असलेल्या शेळवण - कुडचडे येथे मागच्या आठवडयात शुक्रवारी 23 फेब्र ...
किना-यांवर रात्री उशिरापर्यंत आणि कित्येकदा पहाटेपर्यंत शॅक उघडे ठेवणा-यांविरुध्द कडक कारवाईचा इशारा पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिला आहे. रात्री १0 नंतर शॅक उघडे ठेवण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास गय केली जाणार नाही, असे आजगा ...
गेली चोवीस ते पंचवीस वर्षे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पणजीतील होळी उत्सवातील रंगपंचमीमध्ये सहभागी होत आले. मात्र यंदा प्रथमच पणजीतील पाटो कॉलनी, आझाद मैदान आणि अन्यत्र मनोहर पर्रीकरांच्या उपस्थिती शिवाय होळी साजरी झाली. मनोहर पर्रीकर नसल्याने त्यां ...
राज्यात येत्या दि. 16 पासून लागू होत असलेली खनिज खाण बंदी टाळावी आणि लिजांचा लिलावही केला जाऊ नये अशा प्रकारच्या मागण्या घेऊन गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या सोमवारी दिल्लीला जाणार आहे. ...