गोव्याचा खनिज खाण व्यवसाय येत्या मंगळवारपासून (दि.13) बंद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याविषयी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी खाण खात्याने सुरू केली आहे पण... ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी रात्री उशिरा उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. मुंबईतील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती गोवा सरकारने दिली. ...
लीलावती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज मध्यरात्री गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पुढच्या उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत, अशी माहिती त्यांचे स्वीय्य सचिव रुपेश कामत यांनी दिली आहे. ...
केंद्र सरकारने अध्यादेश जारी करावा आणि गोव्यातील सर्व 88 लिजांना मुदतवाढ द्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येत्या चार वर्षासाठी स्थगित ठेवावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांनी मंगळवारी येथे केली. ...
गोव्यात लोह खनिज उत्खनन १३ मार्च रोजी बंद करण्यात यावे तसेच १४ पासून खनिज वाहतूक बंद करावी आणि खाणींवरील सर्व मशिनरी १५ मार्च रोजी दुपारी १ वाजेपर्यंत हलवावी, असे आदेश खाण खात्याने दिले आहेत. ...
सुमारे पाच वर्षांपासून पणजीतील एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या तथा कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातून चर्चेत आलेले तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल आता पुन्हा महिला काँग्रेसच्या टार्गेटचा विषय बनले आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांना मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांशी चर्चेनंतर ते अमेरिकेला जाणार आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारासाठी राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एखाद्या मंत्र्याकडे देण्याऐवजी मर्यादित अधिकार असलेली तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करून घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम ...