गोव्यात प्रशासनातील १७ ज्येष्ठ श्रेणी अधिका-यांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी कार्मिक खात्याने काढला. अजित पंचवाडकर हे नवे पंचायत संचालक आहेत. तर मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी विनेश आर्लेकर यांना आणण्यात आले आहे. ...
कदंब महामंडळाच्या सर्व मार्गावरील सर्व प्रवासी बसगाड्या या कोणत्या रस्त्यावर कुठे पोहोचल्या आहेत याची माहिती देणारी ‘गुगल ट्रान्सीट’ नामक पद्धत कार्यान्वित करण्यात आली असून गोवा आयटी प्रोफेशनल्सच्या (जीआयटीपी)मदतीने प्रवाशांसाठी ही क्रांतिकारी सुविधा ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. यामुळे त्यांचा कोणत्याही मंत्री व आमदाराचा संपर्क राहिलेला नसून भाजपाप्रणीत आघाडीचे घटक पक्षही अस्वस्थ झाले आहेत. ...
मोपा विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी २१७०३ झाडे मारण्यासाठी परवानगी देण्याच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने वनखात्याला दणका दिला आहे. ...