गोव्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक़ असलेला जांबावलीतील प्रसिद्ध गुलालोत्सव आज मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करत साजरा केला गेला. या उत्सवानिमित्त हजारो भाविक आज दुपारी जांबावलीच्या श्रीरामनाथ दामोदर देवस्थानच्या प्राकारात जमल्याने य ...
पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित मानला गेलेला आणि आपल्या रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा समुद्र किना-याचा आता ‘आदर्श पर्यटनस्थळ’ म्हणून विकास केला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ताजमहाल, काझीरंगा आणि सोमनाथ मंदिराच्या बरोबरीने आता कोलव ...
पणजी- गोव्याचे तीन भाजपा खासदार मंगळवारी सकाळी भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटले. शहा यांच्याशी त्यांनी खनिज खाण बंदीमुळे गोव्यात उद्भवणाऱ्या स्थितीविषयी व बेरोजगारीच्या प्रश्नाविषयी माहिती दिली. केंद्र सरकारने या विषयात लक्ष घातले असल् ...
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत गोव्याच्या समिरा अब्राहम हिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने २ तास ३० मिनिटे आणि ४ सेकंदांची वेळ देत गोव्याला सुवर्ण मिळवून दिले. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे गोव्याचे सरकार नेतृत्वहीन आणि दिशाहीन बनले आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी स्थिती आहे. गोव्यातील तिन्ही भाजपा खासदार मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर राज्यातील 80 टक्के खनिज खाणी या आतापर्यंत बंद झाल्या आहेत. त्यांचे पॅकिंग झाले आहे. येत्या शुक्रवारपासून संपूर्ण खनिज उत्खनन राज्यभर बंद होणार आहे. ...